'माझा होशील ना’ या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतेय.. झी मराठीवरील इतर मालिकांच्या तुलनेत या मालिकेला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलंय... सध्या ही मालिका रंगतदार वळणावर असून येणाऱ्या भागांमध्ये काय नवा ड्रामा पाहायला मिळणार याकडेच प्रेक्षकांचं लक्ष लागलंय..आतापर्य़ंत वाटेत आलेल्या अडचणी पार करून सई आणि आदित्य यांनी लग्नगाठ बांधली. सर्वांचे रुसवे फुगवे दूर करत दोघांनी संसाराला सुरुवात केलीयं..आता हे कपल लग्नानंतर हनीमूनसाठी थेट मनालीला गेलंय... त्यामुळे आता मनालीच्या बर्फाळ डोंगरांमध्ये सई आणि आदित्य रोमान्स करताना दिसणारयेत...

#lokmatcnxfilmy #MazaHoshilNa #Sai #Aditya #Manali #Haneymoon #gautamideshpande #virajaskulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber